सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल, केंदूरचे अकरा विद्यार्थी एनएमएमएस परीक्षा 2017-18 स्कॉलरशिप गुणवत्ता यादीत पात्र . सर्व यशस्वी विद्यार्थी , मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापक यांचे हार्दिक अभिनंदन !
1.साकोरे अंकिता अनिल 2.पवळे मयुर मल्हारी 3.सावंत मृणाल पंडित 4.होले प्रतिक राजाराम 5.ताठे संग्राम जयदिप 6. थिटे सेजल धनंजय 7. थिटे सुदेश नितीन 8. विधाटे विठ्ठल अर्जुन 9. धस विवेक बाळासाहेब 10. ताठे किरण प्रकाश 11.गाडेकर रोहन बाळासाहेब






















