"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार " शिक्षणमहर्षि प. पू . डॉ.बापूजी साळुंखे .

Tuesday, 20 March 2018

सरदार रघुनाथराव ढवळे  हायस्कूल केंदुर येथील अभियांत्रिकी विभागाचे  विद्यार्थी बँकचे गेट तयार करताना
प्रत्यक्ष कामातून अनुभव मिळवातना ] कृति युक्त शिक्षणाचा उपक्रम

Thursday, 21 December 2017

शासकीय रेखाकला परिक्षा विद्यालयाचे सुयश दै लोकमत बातमी

शासकीय रेखाकला परिक्षा विद्यालयाचे सुयश दै लोकमत

शासकीय रेखाकला परीक्षा यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक

 शासकीय रेखाकला परीक्षा यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक 

 केंदूर ता. शिरूर जि. पुणे - सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदूर चा शासकिय चित्रकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट सप्टेंबर २०१७ चा निकाल १००% लागला व या वर्षीही विद्यालयाची १००% निकालाची परंपरा कायम राहीली .
                 या परीक्षासाठी यशस्वी विद्यार्थाना कला शिक्षक श्री एस एस जोहरे यांनी मार्गदर्शन केले . यशस्वी विद्यार्थी यांचे  जि . प . सदस्या सौ .सविताताई बगाटे  ,पं स सदस्या सौ . सविताताई पऱ्हाड ,शिरूर बाजारसमिती संचालक श्री. शंकरदादा जांभळकर ,श्री रामशेठ साकोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक  श्री. बेले एम डी .  ,विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले .

                एलिमेंटरी ग्रेड परीक्षा साठी विद्यालयातील एकूण २४ विद्यार्थी बसले होते सर्वं विद्यार्थी यशस्वी झाले या पैकी गावडे रोहन बबन ,गावडे तेजस तुकाराम ,लिमगुडे साहिल कैलास ,पवळे मयूर मल्हारी ,साकोरे धनश्री राजाराम ,साकोरे वैष्णवी राजेश ,शेडकर प्रतिक्षा मच्छिन्द्र ,सुक्रे  ओंकार अशोक ,वाघ सृष्टी अशोक यांनी ब श्रेणी   संपादन करून यश मिळविले .

           इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा साठी एकूण २१ विद्यार्थी बसले होते सर्वं विद्यार्थी यशस्वी झाले . या पैकी चौधरी साक्षी पांडुरंग ,एखे शिवम राजेन्द्र ,गावडे सूरज दादाभाऊ ,जाधव शिल्पा राजाराम ,जाधव वृषाली मधुकर ,लिमगुडे कविता पांडुरंग ,लिमगुडे निकिता रामदास ,पऱ्हाड पवन रामदास ,साकोरे अक्षय संजय ,साकोरे सुजित संपत ,शिंदे ज्ञानराज शरद ,शिंदे ज्योती शामराव ,ताथवडे आदित्य शिवाजी ,थिटे साक्षी सतीश ,थिटे  श्रेयश गणेश ,थिटे सोनिया विलास ,थिटे वैष्णवी अशोक यांनी ब श्रेणी   संपादन करून यश मिळविले .
       
शासकिय रेखाकला परीक्षेत यश

    केंदूर - सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदूर चा शासकिय चित्रकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट सप्टेंबर २०१७ चा निकाल १००% लागला व या वर्षीही विद्यालयाची १००% निकालाची परंपरा कायम राहीली .
                एलिमेंटरी ग्रेड परीक्षा साठी विद्यालयातील एकूण २४ विद्यार्थी बसले होते सर्वं विद्यार्थी यशस्वी झाले या पैकी गावडे रोहन बबन ,गावडे तेजस तुकाराम ,लिमगुडे साहिल कैलास ,पवळे मयूर मल्हारी ,साकोरे धनश्री राजाराम ,साकोरे वैष्णवी राजेश ,शेडकर प्रतिक्षा मच्छिन्द्र ,सुक्रे  ओंकार अशोक ,वाघ सृष्टी अशोक यांनी ब श्रेणी   संपादन करून यश मिळविले .
           इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा साठी एकूण २१ विद्यार्थी बसले होते सर्वं विद्यार्थी यशस्वी झाले . या पैकी चौधरी साक्षी पांडुरंग ,एखे शिवम राजेन्द्र ,गावडे सूरज दादाभाऊ ,जाधव शिल्पा राजाराम ,जाधव वृषाली मधुकर ,लिमगुडे कविता पांडुरंग ,लिमगुडे निकिता रामदास ,पऱ्हाड पवन रामदास ,साकोरे अक्षय संजय ,साकोरे सुजित संपत ,शिंदे ज्ञानराज शरद ,शिंदे ज्योती शामराव ,ताथवडे आदित्य शिवाजी ,थिटे साक्षी सतीश ,थिटे  श्रेयश गणेश ,थिटे सोनिया विलास ,थिटे वैष्णवी अशोक यांनी ब श्रेणी   संपादन करून यश मिळविले . 
            या परीक्षासाठी यशस्वी विद्यार्थाना कला शिक्षक श्री एस एस जोहरे यांनी मार्गदर्शन केले . यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक यांचे पुणे विभागाचे प्रमुख श्री एस एम गवळी संस्था विभागिय सदस्य श्री सदाशिवराव थिटे श्री रामशेठ साकोरे ,श्री राजेंद्रशेठ रासकर ,पं स सदस्या सौ . सविताताई पऱ्हाड ,विद्यालयाचे मुख्याध्यापक  श्री. बेले एम डी .  केंदूर च्या  सरपंच सौ . संगीताताई गावडे ,श्री. जी . बी . थिटे सर ,श्री तुकाराम सुक्रे ,श्री पांडुरंग ताथवडे दादा ,श्री अशोक वाघ ,विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले . 

Wednesday, 20 December 2017

विद्यालयात नव्याने सुरु झालेला आय बी टी उपक्रमाचे प्रशिक्षण

विद्यालयात नव्याने सुरु झालेला आय बी टी उपक्रमाचे प्रशिक्षण
विज्ञान आश्रम पाबळ यांचे सहकार्याने आमचे विद्यालयात आय बी टी विषय सुरु झाला असून त्या अंतगर्त प्रशिक्षण आज दिनांक २०/१२/२०१७ रोजी झाले सदर प्रशिक्षणात १५ शाळांनी भाग घेतला.

                                                                  अभियांत्रिकी विभाग.                                                      ...