"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार " शिक्षणमहर्षि प. पू . डॉ.बापूजी साळुंखे .

Tuesday, 14 April 2020

पॅटीस बनविणे.


पॅटीस बनविणे
इयत्ता - 8वी 
अन्न पदार्थ बनविणे यामध्ये पदार्थ उकडणे  तळणे या प्रक्रिया मुलांनी केल्यात्यासाठी मुलांनी बटाटे उकडून त्याची साले काढून ते कुस्करून घेतलेत्यामध्ये आलंलसूणमिरची पेस्टमीठहळदकापलेला कांदाकापलेला कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलेएका ब्रेडवर हे मिश्रण पसरवून दुसरा ब्रेड त्यावरून ठेवला 
त्रिकोणी आकारामध्ये कापून घेतलाबेसन पिठामध्ये मीठहळदसोडा टाकून पीठ व्यवस्थित पाणी टाकून कालवून घेतले  गॅसवर कढई ठेवून तेल टाकलेतेल गरम झाल्यावर बनवलेले पॅटीस बेसनपेठांमध्ये बुडवून ते तळून घेतलेएकूण 15 पॅटीस तयार झालेत्यासाठी 100रूखर्च आला. 10रू.  प्रमाणे विक्री केली असता 150रूझाले. 50रुनफा झाले


पाण्याच्या टाकीसाठी स्टँड तयार करणे.


पाण्याच्या टाकीसाठी  स्टँड तयार करणे.
प्रथम मुलांना सांगितले पाण्याची टाकी ठेवण्यासाठी स्टँड तयार करायचे आहे.त्यासाठी लागणार्‍या साइझप्रमाणे लांबी 3 फुटरुंदी 4 फुटउंची 3 फुट कटर मशिनच्या सहाय्याने m. 5 अँगल 35*3 च्या साईझचे 3 फुटाचे 4 नग कटिंग केले. अजून 3 फुटाच्या अँगल चे 4 नग कटिंग केले.   जुन्या स्टँडचे रिपेरिंग करून ते स्टँड वेल्डिंग केले. बेंडिग झालेले अँगल सरळ केले व योग्य मापात जोडले. अशा पद्धतीने मुलांच्या लक्ष्यात आले स्टँड कसे बनवायचे आणि टाकी उंचीवर ठेवायची. आणि यापासून लोकोपयोगी सेवा झाली.



वांगि लागवड करणे.


वांगि लागवड करणे.

सातवीच्या मुलानी तयार केलेल्या शेत जमिनिमधे वंग्याच्या रोपाची लागवड केलीसर्वप्रथम मुलानि सरी 
पाडलीत्या सरिवर तीन फुट अंतरावर त्या वाग्याच्या रोपांचि लागवड केली.शेतजमिन तयार करत असताना मुलांनी शेतजमिनिमधे शेणखत टाकले होतेतयार झालेले या उपकृमाचे माहिती मूलानी वहीत लिहिली.







वडापाव तयार करणे.


अन्नपदार्थावर प्रक्रिया करणे यामध्ये उकडणे  तळणे ही प्रक्रिया मुलांना शिकवण्यात आलीत्यामध्ये बटाटे,बेसनपीठतेलआलंलसूनमिरचीमीठहळदकोथिंबीरजिरेमोहरीकडीपत्तापावसाहित्य 
वापरण्यात आलेबटाटे उकडूनसोलून ते कुस्करून घेतले त्यामध्ये आलं,लसूनमिरची यांची पेस्ट  मीठहळद मिक्स केलेतसेच कोथिंबीर कापून टाकली  कडीपत्ता टाकलाबेसनपीठामध्ये मिठ  हळद मिक्स 
करून पिठ जास्त पातळ ही नाही  जास्त घट्टही नाही अशा प्रमाणात कालवून घेतलेवडे बनवून बेसन पीठा मध्ये बुडवून तेलात तळून घेतले  पावाबरोबर सर्व केलेत्यासाठी एकूण 112रुखर्च आलाएकूण 17 वडे
तयार झाले. 10रुप्रमाणे विक्री केली असता 170रू.झाले 50रूनफा झाला.





                                                                  अभियांत्रिकी विभाग.                                                      ...