सरदार रघुनाथराव ढवळे विद्यालयाचा अनोखा उपक्रम :- विद्यालयातर्फे ग्रंथालयातील ग्रंथाचे प्रदर्शन व निवडक ग्रंथांचे दिंडी काढून गावातुन मिरवणूक काढण्यात आली . सदर कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री बेले एम डी यांनी अभंग गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली .
No comments:
Post a Comment