बोर्ड फिटींग करण्यासाठी स्टॅंड
तयार करणे.
मुलांना समजावून साइज
कटींगची माहिती दिली.एमएस टुब एक बाय एकची 16इंची कटिंग केले 15 नग व 6इंची यांची 15 नग कटिंग केले व वेल्डिंग करून या एल आकाराचे ब्रॅकेट वेल्डिंग केले.एकूण 15 नग तयार केले. 300 रुपये इतका नफा झाला.
No comments:
Post a Comment