मेथीच्या जुडीची विक्री करणे .
इयत्ता आठवीच्या मुलांनी मेथीचा जुडीची विक्री करण्यासाठी सर्वप्रथम रानातील मेथी उपटली
सुतळीच्या साह्याने ती मेथी बांधून घेतली .एकूण अकरा मेथीची जुडी निघाली .पाच रुपये
याप्रमाणे विक्री केली .55 रुपये इतके मेथीच्या जुड्यांचे
पैसे झाले .या मेथीच्या जुड्यांची विक्री शाळेतील शिक्षकांना केली .खर्च वजा जाता
वीस रुपये इतका नफा झाला .या उपक्रमाच्या साह्याने मुलांना प्रत्यक्ष माल शेतीमधून विक्रीसाठी
बाजारामध्ये कसा नेतात आणि विक्री केल्यानंतर त्याचा हिशोब मुलांना ठेवता आला .या
उपक्रमाचे सर्व इत्थंभूत माहिती मुलांनी व्यवस्थितरित्या वहीमध्ये लिहून घेतली.श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित
Subscribe to:
Post Comments (Atom)
अभियांत्रिकी विभाग. ...
-
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित ' सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज , केंदूर मधे कार्याध्य...
-
सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदूर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती साजरी करताना मा. प्राच...

No comments:
Post a Comment