Frem जाळी वेल्डिंग करणे .
कृती: एमएस टुब घेऊन कटिंग
केली.त्याचे पाच फुटाचे दोन व चार फुटाचे चार नग कटिंग करून वेल्डिंग केले.फ्रेमवर
जाळी वेल्डिंग केली.मुलांच्या लक्षात आले .भिंतीवर फिटिंग केली.एकूण एक फ्रेम जाळी
वेल्डिंग केली.300 रुपये इतका नफा
झाला.
No comments:
Post a Comment