आभियांत्रिकी विभाग
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित
Thursday, 1 April 2021
JANUARY 2021
DECEMBER 2020
शेती व पशुपालन विभाग
NOVEMBER 2020
शेती व पशुपालन विभाग
इयत्ता आठवी
OCTOBER 2020
शेती विभाग
बीजप्रक्रिया करणे
SEPTEMBER 2020
शेती विभाग
जनावरासाठी चारा असणे आरोग्यासाठी आवश्यक असते. योग्य आहार असेल तर जनावरे सुदृढ आणि निरोगी राहतात. जनावरांना ओला आणि सुका चारा योग्य प्रमाणात असेल तर त्यांचे आरोग्य नीट राहते. मका ,ज्वारी ,पेंड मली , ना सलेल्या दुधातील प्रथिने, हिरवा चारा वाळलेला चारा या सर्वांचा समावेश पशुखाद्य यामध्ये होतो. विद्यार्थीनी ही सर्व माहिती व्यवस्थित लिहून घेतली.
Wednesday, 31 March 2021
जुलै 2020
जुलै 2020
विभाग : शेती
Friday, 26 March 2021
AUGUST 2020
इयत्ता:
आठवी उपक्रमाचे नाव : शेत जमीन तयार करणे .
इयत्ता आठवी च्या मुलांनी शेतजमीन तयार करण्यासाठी आवश्यक ते साहित्य घेऊन शेत जमिनी मध्ये गेले. टिकाव, खोरे यांच्या साह्याने त्यांनी सर्वप्रथम जमीन खोदून काढली . खोदून काढलेल्या जमिनीमधील दगड , गवत मुलांनी हाताने उचलून बाजूला टाकले .खोदलेल्या जमिनीवरची मुलांनी खोर्याच्या साह्याने सरी पाडून घेतली .केलेली सर्व कृती मुलांनी वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून घेतली.
अभियांत्रिकी विभाग. ...
-
सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदूर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती साजरी करताना मा. प्राच...
-
माध्यमिक उच्च माध्यमिक संघ शिरूर हवेली यांच्याकडून उपक्रमशील शाळा पुरस्कार दिनांक 14 ऑक्टोबर 2018 रोजी स्वीकारताना सरदार रघु...














































