"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार " शिक्षणमहर्षि प. पू . डॉ.बापूजी साळुंखे .

Monday, 24 February 2020

फेब्रुवारी 2020

फेब्रुवारी 2020

 महिना - फेब्रुवारी 
विभागाचे नाव - गृह आरोग्य 
वर्ष - 2020 
1)उपक्रमाचे नाव - मिसळ बनविणे 
इयत्ता - 9 वी
थोडक्यात माहिती - शाळेमध्ये लेडीज टीचर स्टॉपसाठी नाष्टा बनविण्यात आला. त्यासाठी मिसळ बनवली. मिसळ बनविण्यासाठी कांदा, टोमॅटो फ्राय करून घेतले व खोबरे भाजून घेतले. नंतर लसून, आलं, कांदा, खोबरे, टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी, कडीपत्ता, मिरची पावडर, गरम मसाला टाकून त्यामध्ये वाटलेले वाटण व्यवस्थित फ्राय करून घेतले. व त्यांमध्ये उघडलेली मोडाची मटकी टाकली व आपल्याला हवे तेवढे पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकले. व चांगली उकळी आल्यानंतर बारिक चिरलेली कोथंबीर टाकली. एका प्लेटमध्ये फरसान घेऊन त्यामध्ये तयार मिसळा आेतावी व त्यावर बारीक चिरलेली कोथंबीर व कांदा टाकावा व पावासोबत सर्व करावी. मिसळसाठी एकूण 150रू. खर्च आला.

2)उपक्रमाचे नाव - पाणीपुरी बनविणे 
इयत्ता - 8वी
थोडक्यात माहिती - पाणीपुरी बनविण्यासाठी प्रथम आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथंबीर, पुदीना, मीठ एकत्र बारीक वाटून घेतले. त्यामध्ये आपल्याला हवे तेवढे पाणी तयार करून त्यामध्ये कोरडी बुंदी व चाट मसाला टाकावा.अशा प्रकारे तिखट पाणी तयार होते. चींच व गुळ व पाणी टाकून एकत्र शिजवून घ्यावे व गाळणीने गाळून घ्यावे. त्यामध्ये चाट मसाला टाकावा अशा प्रकारे आंबड गोड पाणी तयार केले. व सफेद वाटाणा भिजवून कुकरमध्ये शिजवून घेतले. तसेच तुरडाळ व बटाटा शिजवून जिरी, मोहरी, हळद व मीठ टाकून रगडा बनवून घेतला, पाणीपुरीच्या पुरीमध्ये प्रथम थोडा रगडा नंतर थोडे तिखट पाणी व गोड पाणी टाकून त्यावर बारीक शेव व बारीक चिरलेली कोथंबीर व कांदा टाकावा. अशाप्रकारे पाणीपुरी बनविण्यात आली.
 विभागाचे नाव - गृह आरोग्य 
वर्ष - 2020 
महिना - फेब्रुवारी 
2)उपक्रमाचे नाव - मिसळ बनविणे 
इयत्ता - 9 वी
थोडक्यात माहिती - शाळेमध्ये लेडीज टीचर स्टॉपसाठी नाष्टा बनविण्यात आला. त्यासाठी मिसळ बनवली. मिसळ बनविण्यासाठी कांदा, टोमॅटो फ्राय करून घेतले व खोबरे भाजून घेतले. नंतर लसून, आलं, कांदा, खोबरे, टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी, कडीपत्ता, मिरची पावडर, गरम मसाला टाकून त्यामध्ये वाटलेले वाटण व्यवस्थित फ्राय करून घेतले. व त्यांमध्ये उघडलेली मोडाची मटकी टाकली व आपल्याला हवे तेवढे पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकले. व चांगली उकळी आल्यानंतर बारिक चिरलेली कोथंबीर टाकली. एका प्लेटमध्ये फरसान घेऊन त्यामध्ये तयार मिसळा आेतावी व त्यावर बारीक चिरलेली कोथंबीर व कांदा टाकावा व पावासोबत सर्व करावी. मिसळसाठी एकूण 150रू. खर्च आला.

3)उपक्रमाचे नाव - पाणीपुरी बनविणे 
इयत्ता - 8वी
थोडक्यात माहिती - पाणीपुरी बनविण्यासाठी प्रथम आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथंबीर, पुदीना, मीठ एकत्र बारीक वाटून घेतले. त्यामध्ये आपल्याला हवे तेवढे पाणी तयार करून त्यामध्ये कोरडी बुंदी व चाट मसाला टाकावा.अशा प्रकारे तिखट पाणी तयार होते. चींच व गुळ व पाणी टाकून एकत्र शिजवून घ्यावे व गाळणीने गाळून घ्यावे. त्यामध्ये चाट मसाला टाकावा अशा प्रकारे आंबड गोड पाणी तयार केले. व सफेद वाटाणा भिजवून कुकरमध्ये शिजवून घेतले. तसेच तुरडाळ व बटाटा शिजवून जिरी, मोहरी, हळद व मीठ टाकून रगडा बनवून घेतला, पाणीपुरीच्या पुरीमध्ये प्रथम थोडा रगडा नंतर थोडे तिखट पाणी व गोड पाणी टाकून त्यावर बारीक शेव व बारीक चिरलेली कोथंबीर व कांदा टाकावा. अशाप्रकारे पाणीपुरी बनविण्यात आली.

यशोगाथा -
शीर्षक - रक्तदाब तपासणे थोडक्यात माहिती - रक्तदाब म्हणजे काय व रक्तदाब कशाप्रकारे मोजतात हे मुलांनी प्रत्यक्ष कृतीमधून अभ्यासले. साधारणपणे मानवी शरीराचा रक्तदाब 120/80 mmhg इतका असतो रीडिंग जर याच्या वर गेले तर त्याला उच्च रक्तदाब असे म्हणतात. हृदयातून संपूर्ण शरीराला रक्त पुरवण्या धमन्यांमध्ये रक्त वाहनाला अडथळा निर्माण झाल्यास रक्तदाब कमी जास्त होतो.

लोकपयोगी    नग  दर     किंमत
सेवा
पाणीपुरी       25  10रू. 250रू
मंच्युरियन     25   10रू. 150रू
                    एकूण     एकूण
                    खर्च        नफा
                    180रू    70रू
                    100रू    50रू

  शेती आणि पशुपालन  फेब्रु. २०२०

1.उपक्रमाचे नाव :- साहित्य साधनांची ओळख करून देणे .
इयत्ता:- आठवी 
 थोडक्यात माहिती :- इयत्ता आठवीच्या मुलांना शेती उपयुक्त हत्यारे आणि अवजारे यांची माहिती करून दिली .शेतीसाठी उपयुक्त असणारे हत्यारे आणि अवजारे यांचा योग्य तो उपयोग मुलांना माहीत करून दिल्यामुळे कोणते हत्यार कोणत्या ठिकाणी शेतीमध्ये काम करताना वापरायचे हे मुलांना समजले .घरामध्ये त्यांना शेती उपयुक्त अवजारे, हत्यारे होती पण त्याचा योग्य तो उपयोग माहीत नव्हता तो उपयोग माहीत झाल्यामुळे मुलांना आनंद झाला.या उपक्रमासाठी खर्च आला नाही .

इयत्ता आठवी 
थोडक्यात माहिती :इयत्ता आठवी च्या मुलांनी बीजप्रक्रिया कशी करणे हे प्रात्यक्षिक स्वतः केले बीज प्रक्रिया केल्यामुळे बीजप्रक्रिया होणारे फायदे आणि बीजप्रक्रिया केल्यामुळे उत्पादनामध्ये होणारी वाढ या संदर्भात मुलांनी माहिती घेतली .बीजप्रक्रिया करण्यासाठी मुलांनी मेथीचे बी गुळ पाणी आणि रायझोबियम याचा उपयोग केला .बीजप्रक्रिया केलेले मेथीचे बिग मुले शेतामध्ये टाकणार आहेत आणि त्याचे निरीक्षण करून बीजप्रक्रिया चे होणारे फायदे नमूद करणार आहेत
शाळेचे नाव सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदुर .विभागाचे नाव: शेती आणि पशुपालन 
2. उपक्रमाचे नाव : दशपर्णी अर्क तयार करणे .
इयत्ता: आठवी 
थोडक्यात माहिती :मुलांनी दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे अगोदर जमा केले .यामध्ये घाणेरी , पपई ,कडूनिंब ,गुळवेल ,रुई यासारख्या वनस्पतींची पाने गोळा केली आवश्यकता प्रमाणामध्ये त्यामध्ये  शेण, गोमूत्र टाकले अशाप्रकारे सर्व मिश्रण आंबवत ठेवले.दशपर्णी अर्क तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मुलांनी ते सर्व माहिती वहीमध्ये व्यवस्थित लिहून घेतले तयार केलेल्या दशपर्णी अर्क शेतातील पिकावर कसे फवारायचे यासंदर्भात मुलांना माहिती दिली.
अभियांत्रिकी विभाग

महिना - फेब्रुवारी 
वर्षे - 2020 
     1.   उपक्रमाचे नाव - स्टूल तयार करणे.
साहित्य - मेजरिंग टेप, मारकर, हातोडी, गॉगल,वेल्डिंग रॉड, अॅप्राॉन
         कृती -
             प्रथम मुलांना माहिती समजावुन सांगितली कोणत्या प्रकारचा जाॅब तयार करायचा आहे. शिलाई मशीन वरती बसायला स्टूल लागतो तो तयार करायचा आहे. त्यासाठी लागणार्‍या मटेरिअलची यादी तयार करून घेतली. L अॅंगल 25*3 चा घेतला.18 ft 1*1 ची 4 ft  ट्यूब घेतली. 1*1 ची ट्यूब घेऊन फुटाचे 4 नग कटिंग केले. L अॅंगल चे 25*3 चे 2 फुटाचे 4 नग कटिंग केले प्रथम फ्रेम बनवली नंतर वेल्डिंग करून 2 फुटाचे पाय जोडले व वेल्डिंग केले. वरच्या भागात 25*3  प्लेन पट्टी चे 1 फुटाचे 4 नग वेल्डिंग केले अश्या प्रकारे मुलांसोबत स्टूल बनविला . यापासून लोकोपयोगी सेवा झाली.
नग - 1
खर्च - 400
नफा - 200

अभियांत्रिकी विभाग
महिना - फेब्रुवारी 
वर्षे - 2020 
        2. उपक्रमाचे नाव - शाळेतील पाण्याची पाईप लाईन लिकेज दुरुस्त करणे. 
साहित्य - मेजरिंग टेप,टेपलोन टेप, हेक्साॅ. 
         कृती -
             शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीची पाईप लाईन लिकेज होती. ती लाईन 1" आहे प्रथम मुलांनी टिकाव, खोरे यांच्या सहाय्याने खड्डा केला. माती काढून घेतली त्यासाठी लागणारे साहित्य साॅकेट 1" एल्बो,सुलेचन. मुलांना सांगितले तुटलेली पाईप लाईन हेक्साॅ ब्लेडने कटींग केली व त्यावरती सुलेचन लावून 1" साॅकेट फिटींग केले. आणि लिकेज बंद झाले. अशा पद्धतीने मुलांना समजले की लिकेज कसे काढायचे.
लोकोपयोगी सेवेचे नाव- शाळेतील पाईप लाईन लिकेज काढणे.

                                                                  अभियांत्रिकी विभाग.                                                      ...