सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कुल व ज्यु. कॉलेज केंदूर या ऐतिहासिक गाव आहे. आमच्या शाळेची स्थापना जून १९६३ साली प. पु डॉ बापूजि साळुंखे यांनी केली. यासाठी गावकऱ्यांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य केले. आज या शाळेमध्ये इयत्ता ५ वि ते १२ वि पर्यन्तचे शिक्षण दिले जाते.
सन २०१७ मध्ये विज्ञान आश्रम पाबळ व L and T Infotech कंपनी तर्फे मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख या कार्यक्रम राबविण्यासाठी आम्हाला मिलचे सहकार्य लाभले आहे.
सन २०१७ मध्ये विज्ञान आश्रम पाबळ व L and T Infotech कंपनी तर्फे मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख या कार्यक्रम राबविण्यासाठी आम्हाला मिलचे सहकार्य लाभले आहे.
No comments:
Post a Comment