आमचे गाव :
श्री केंद्राई देवी मातेवरुन गावाला केंदूर हे नाव पडले आहे
गावाला ऐतिहासिक वारसा असून संत ज्ञानेश्वर यांचे काका श्री संत कान्हुराज महाराज याचे हे जन्म गाव आहे
गावाजवळ थिटेवाडी येथे .०. ३५ टी एम सी क्षमतेचा बंधारा आहे
गावातील शासकीय कार्यालय

गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र
प्राथमिक शाळा
गावातील बँक
मंदिर
प्रमुख निवास्थान
देशासाठी लढताना वीरमरण आलेले कीर्तीचक्र वीर मेजर प्रदीप ताथवडे यांचे स्मारक
No comments:
Post a Comment