1.तांदळाची इडली व खोबरा चटणी ( 8वी )
तांदुळ,उडीद डाळ,खोबरे,मिरची,लसून,मीठ, अन्नप्रक्रियेच्या वाफविणे व आंबविणे प्रक्रिया करूण पदार्थ तयार करणे व विक्री करणे .
2.पोहे बणविणे. (९वी)
पोहे,मिरची,मीठ,हळद,शेंगदाणे,कांदा,तेल,जिरी,मोहरी,कोथिंबीर,कढीपत्ता.अन्नप्रक्रियेच्यावाफविणे,भिजवणे,हा अन्नपदाथ् बणविण्याचा प्रकार आहे.
यशोगाथा :-
कांदा पोहे
स.र.ढवळे
हायस्कूलमध्ये 2
आक्टोबरला गांधी
जयंती निमित्त कायॆक्रम साजरा झाला असताना आलेल्या पाहुण्यांसाठी व शिक्षक
स्टापसाठी पोहे बनविण्यात आले .उद्भवलेली समस्या : जास्त पदाथॆ बनविण्यासाठी साहित्य कमी पडले .
प्रस्तावित
उपाय: विद्याथ्यानी आणले .
3)
बटाटेवडे (८वी)
बटाटे,बेसनपिठ,मिरची,आलं, लसून,
मिठ, तेल, हऴद, कोथिंबिर.
अन्नपदाथॆ
बनविण्याच्या पद्धतीमध्ये बटाटेवडे तऴणे ही पद्धत अभ्यासली. .
४)
पॅटीस ( ९वी)
ब्रेड पॅकिट , बेसनपीठ, तेल,
बटाटा, मिरची, आलं,
लसून, मीठ, हऴद,
जिरी, मोहरी, कोथिंबीर
अन्नपदाथावर प्रक्रिया करणे यामद्धे तऴणे ही
क्रिया अभ्यासली.
यशोगाथा
पॅटीस
पॅटीस
पहिल्यांदा बणविल्यामुऴे मुलांकडून चांगला प्रतिसाद मिऴाला व मुलांनी आवडीने बनवून
विक्री केली.पाहूण्यांनाही खूप आवडले. व त्यांनी मुलांचे कौतुक केले.
उद्भवलेली
समस्या :गावामद्धे साहित्य मिऴाले नाही.
प्रस्ताविक उपाय: शेजारील गावाहून आणले.
No comments:
Post a Comment