अभियांत्रिकि
1) मांडणी तयार करणे ( ९वी)
प्रथम 23*3 एल अँगल 18 एफ टी
घेतले साईज
प्रमाने कट केले.6*3
ची मांडणी फ्रेम
तयार केले.योग्य मापामघ्ये जुळवाजुळवी केली.मांडणी तयार केली.पेटींग ग्राईडींग
फिनिशिंग केले.
2)पोटमाळा तयार करणे ( ९वी)
प्रथम एल अँगल 23*3 चा घेतला साईज प्रमाणे कट केले.त्यामध्ये एम
एस पंचींग वेल्डींग केले पेटींग केले.
मुलांचा
आत्मविश्वास वाढला.
यशोगाथा
मटेरीयल ची
माहीती ,वेल्डींग राँड कोनता वापरावा,किती करंट ठेवावा.
भांडी मांडणी
तयार करण्यासाठी 2200रू.खच्र झाला.नफा 300रू.झाला.
उद्भवलेली
समस्या
कोणतीही समस्या
नाही.

sept-2018
jul 2018
1.शाळेचे ग्रिल
फिटींग
|
No comments:
Post a Comment