"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार " शिक्षणमहर्षि प. पू . डॉ.बापूजी साळुंखे .

ऊर्जा आणि पर्यावरण


             ऊर्जा आणि पर्यावरण Oct.2018
Electrik
१)फँन रिपेरींग करने ( 8 वी)
मुलांनी फँनचे रिवायडींग केले व त्यासाठी काँपर वायर 100 ग्रँम लागली व पी.व्ही.सी.पेपर लागले,वानिश लागले सव्र विदयाथ्यांनी आनंदाने फँनची रिपेरींग केली.


2) आकाशकंदील तयार करणे 
आकाशदीवा( ९वी)
मुलांनी आकाशदीवा तयार केला त्यासाठी साहीत्य 6एम.एम. चे 30फुट बार लागला त्यासाठी खर्च 150आला.कागद,फेविकाँल,चिकट टेप असे आम्हाला 100रू.खच्र झाला.एकुन 250रू. खर्च आला.मुलांचा आत्मविश्वास वाढला.आकाशकंदील शाळेसाठी बनविला.
मुलांना आनंद वाटला.
मुलांनी उत्साहाने काम केले.
प्रस्ताविक उपाय:
मटेरीयल दुकानातुन खरेदी केले.
















Sept-2018






jul2018
1.ईस्ञि रिपेरींग 
2.शोषखड्डा तयार करणे
Aug.2018

1.ईंव्हटेर लाईट फीटीग करने.
शाळेची  ईंव्हटेर लाईट फीटीग केली. शाळेची फिटिग करताना साहित्य सर्व शाळेने आनले असता मजुरी १५०० रु. मिळाले.
 2.
प्लाय पासुन लाकडि बोर्ड तयार करने.
थोड्क्यात माहीती – मुलानी  प्लाय पासुन लाकडि बोर्ड तयार केले. विक्रि केली. २ विकले एकास आम्हाला ३० रु. नफा मिळाला. 
Saptembar2018
1. मिक्सर रीपेरींग
काँपर वायर,स्लीव्ह,वाँनि्श,काँटनटेप,पी.व्ही.सी.पेपर पहिल्या लाकडी फळीवरती स्टेटर च्या मापाची काँईल चे माेज माप काढुन घेतले व टन्र किती आहे ते पाहुन जेवढे आहे तेवढे माप घेतले व काँईल पूण करून स्टेटर मध्ये बसवून घेतले.
2. लाकडी प्लाय पासुन लाकडी बोड्र तयार केले
लाकडी प्लाय ला 40रू.खच व फेविकाँल खिळे.
मुलांना बनविता आले व आत्मविश्वास वाढला.
1 बोड्र साठी 20रू.खच्र झाला.नफा 20 रू.मिळाला.

लाकडी प्लाय ला 40रू.खच व फेविकाँल खिळे.
मुलांना बनविता आले व आत्मविश्वास वाढला.
1 बोड्र साठी 20रू.खच्र झाला.नफा 20 रू.मिळाला.

No comments:

Post a Comment

                                                                  अभियांत्रिकी विभाग.                                                      ...