"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार " शिक्षणमहर्षि प. पू . डॉ.बापूजी साळुंखे .

Wednesday, 20 December 2017

सरदार रघुनाथराव ढवळे विद्यालयात योग दिन साजरा

सरदार रघुनाथराव ढवळे विद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला यामध्ये शाळेतील विधार्थी यामध्ये सहभागी झाले विद्याथ्यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले .
६५० विद्यार्थांनी यामध्ये सहभाग घेतला . आपले अरोग्य आपण कसे सुरक्षित ठेवावे याविषयी प्राचार्य श्री बेले एम डी  यांनी मागदर्शन केले . या कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रकारची योगासने विद्याथ्यांकडून करून घेण्यात आली .
आपल्या आरोग्याची काळजी आपणच घावी . निरोगी शरीरात सुंदर मन वास करते .



No comments:

Post a Comment

                                                                  अभियांत्रिकी विभाग.                                                      ...