"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार " शिक्षणमहर्षि प. पू . डॉ.बापूजी साळुंखे .

Tuesday, 25 September 2018

सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल, केंदूर ,आयबीटी स्वच्छतेचे महत्त्व व परिसर स्वच्छता


स्वच्छतेचे महत्त्व व परिसर स्वच्छता 
स्वच्छ सुंदर परिसर आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे आयबीटी प्रकल्पांतर्गत सर्व विभागातील मुलांनी , शाळेतील पन्नास मुले या सर्वांनी केंदूर बाजारतळ परिसर स्वच्छ केला सोमवारी 24/9/2018 रोजी बाजार होता .
त्या आठवडे बाजारातील कचरा मुलांनी दुसऱ्या दिवशी  25/9/2018 रोजी साफ केला. तसेच मुलांनी सर्वांनी मिळून स्वच्छतेचे महत्त्व सांगणारी फेरी रॅली काढली होती. या फेरीच्या माध्यमातून मुलांनी स्वच्छतेविषयी घोषणा दिल्या.











No comments:

Post a Comment

                                                                  अभियांत्रिकी विभाग.                                                      ...