वाचन प्रेरणा दिन दि.15 आँक्टोबर 2018 , माजी राष्ट्रपती , महान शास्त्रज्ञ
डाँ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिना निमित्त विदयालयात
सोमवार ,दि.15 आँक्टोबर 2018 रोजी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यानिमित्ताने विदयालयात ग्रंथ
प्रदर्शन भरविण्यात आले , या प्रदर्शनाचे उदघाटन प.स.सदस्या् शिरुर सौ.सविताताई प-हाड याच्या
हस्ते झाले , यावेळी संस्थेचे पुणे विभागीय सदस्य मा.सदाशिवराव थिटे व मा.रामशेठ
साकोरे ,केंद्रप्रमुख मा. गणेश गायकवाड ,समाजसेवक मा. श़करराव काटे ,विदयालयाचे
प्राचार्य श्री.एम.डी. बेले सर,
पर्यवेक्षक श्री.आर.बी.जाधव सर ,ग्रंथपाल श्री.मनोज
दोंड ,विदयालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर सेवक ,ग्रामस्थ , विदयार्थी-
विदयार्थीनी उपस्थित होते.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित
Subscribe to:
Post Comments (Atom)
अभियांत्रिकी विभाग. ...

-
सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदूर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती साजरी करताना मा. प्राच...
-
महिना - फेब्रुवारी विभागाचे नाव - गृह आरोग्य वर्ष - 2020 1) उपक्रमाचे नाव - मिसळ बनविणे इयत्ता - 9 वी थोडक्यात माहिती...
GRANTHADINDI PROGRAMME KHUP CHHAN
ReplyDelete