***केंदूरच्या ढवळे विद्यालयाचे सहा विद्यार्थी
यशस्वी***
केंद्र सरकार व
राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित राष्ट्रीय दुर्बल घटक [ एन एम एम एस] परीक्षेस
बसलेले(केंदूर ता.शिरूर) येथील सरदार रघुनाथराव ढवळे विद्यालयाचे सहा विद्यार्थी
शिष्यवृत्तीस पात्र झाले.आणि विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम राखली.
शिष्यवृत्ती
प्राप्त विद्यार्थी-- कु.सुक्रे स्वरांजली संदीप, कु.ताठे आकांक्षा बाळासाहेब, कु.कानडे पल्लवी अशोक,खुर्पे साहिल मल्हारी,कु.ताठे श्रुती संतोष,कु.ताठे उत्कर्षा मच्छिंद्र.
यशस्वी
विद्यार्थ्यांना सौ.शिर्के पी.सी.,श्री थिटे सि. आर;
श्री बडे आर.डी;श्री वागतकर एम. पी;यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी
विद्यार्थी व प्राचार्य बेले एम. डी.यांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था
कोल्हापूरचे कार्याध्यक्ष अभयकुमारजी साळुंखे, विभागप्रमुख गवळी एस. एम., विभागीय सदस्य सदाशिवराव थिटे, रामशेठ साकोरे,
पं. स.सदस्या
सविताताई पऱ्हाड,
मा. उपसभापती
राजेंद्र रासकर,सरपंच वंदनाताई ताठे, अभिजित साकोरे, केंद्रप्रमुख गायकवाड जी.एन., जी. बी.थिटे सर,आर. एस. थिटे सर,बाबुराव साकोरे,पांडुरंग ताथवडे, तुकाराम सुक्रे,बन्सीशेठ प ऱ्हाड, जाधव आर.बी.यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा
दिल्या.
No comments:
Post a Comment