शासकीय रेखाकला परीक्षा यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक
केंदूर ता. शिरूर जि. पुणे - सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदूर चा शासकिय चित्रकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट सप्टेंबर २०१७ चा निकाल १००% लागला व या वर्षीही विद्यालयाची १००% निकालाची परंपरा कायम राहीली .या परीक्षासाठी यशस्वी विद्यार्थाना कला शिक्षक श्री एस एस जोहरे यांनी मार्गदर्शन केले . यशस्वी विद्यार्थी यांचे जि . प . सदस्या सौ .सविताताई बगाटे ,पं स सदस्या सौ . सविताताई पऱ्हाड ,शिरूर बाजारसमिती संचालक श्री. शंकरदादा जांभळकर ,श्री रामशेठ साकोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बेले एम डी . ,विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले .
एलिमेंटरी ग्रेड परीक्षा साठी विद्यालयातील एकूण २४ विद्यार्थी बसले होते सर्वं विद्यार्थी यशस्वी झाले या पैकी गावडे रोहन बबन ,गावडे तेजस तुकाराम ,लिमगुडे साहिल कैलास ,पवळे मयूर मल्हारी ,साकोरे धनश्री राजाराम ,साकोरे वैष्णवी राजेश ,शेडकर प्रतिक्षा मच्छिन्द्र ,सुक्रे ओंकार अशोक ,वाघ सृष्टी अशोक यांनी ब श्रेणी संपादन करून यश मिळविले .
Congratulations to all students.. Keep it up... Day by day School progress is really appreciate..
ReplyDeleteCongratulations to all students.. Keep it up... Day by day School progress is really appreciate..
ReplyDelete