केंदूर - सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदूर चा शासकिय चित्रकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट सप्टेंबर २०१७ चा निकाल १००% लागला व या वर्षीही विद्यालयाची १००% निकालाची परंपरा कायम राहीली .
एलिमेंटरी ग्रेड परीक्षा साठी विद्यालयातील एकूण २४ विद्यार्थी बसले होते सर्वं विद्यार्थी यशस्वी झाले या पैकी गावडे रोहन बबन ,गावडे तेजस तुकाराम ,लिमगुडे साहिल कैलास ,पवळे मयूर मल्हारी ,साकोरे धनश्री राजाराम ,साकोरे वैष्णवी राजेश ,शेडकर प्रतिक्षा मच्छिन्द्र ,सुक्रे ओंकार अशोक ,वाघ सृष्टी अशोक यांनी ब श्रेणी संपादन करून यश मिळविले .
इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा साठी एकूण २१ विद्यार्थी बसले होते सर्वं विद्यार्थी यशस्वी झाले . या पैकी चौधरी साक्षी पांडुरंग ,एखे शिवम राजेन्द्र ,गावडे सूरज दादाभाऊ ,जाधव शिल्पा राजाराम ,जाधव वृषाली मधुकर ,लिमगुडे कविता पांडुरंग ,लिमगुडे निकिता रामदास ,पऱ्हाड पवन रामदास ,साकोरे अक्षय संजय ,साकोरे सुजित संपत ,शिंदे ज्ञानराज शरद ,शिंदे ज्योती शामराव ,ताथवडे आदित्य शिवाजी ,थिटे साक्षी सतीश ,थिटे श्रेयश गणेश ,थिटे सोनिया विलास ,थिटे वैष्णवी अशोक यांनी ब श्रेणी संपादन करून यश मिळविले .
या परीक्षासाठी यशस्वी विद्यार्थाना कला शिक्षक श्री एस एस जोहरे यांनी मार्गदर्शन केले . यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक यांचे पुणे विभागाचे प्रमुख श्री एस एम गवळी संस्था विभागिय सदस्य श्री सदाशिवराव थिटे श्री रामशेठ साकोरे ,श्री राजेंद्रशेठ रासकर ,पं स सदस्या सौ . सविताताई पऱ्हाड ,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बेले एम डी . केंदूर च्या सरपंच सौ . संगीताताई गावडे ,श्री. जी . बी . थिटे सर ,श्री तुकाराम सुक्रे ,श्री पांडुरंग ताथवडे दादा ,श्री अशोक वाघ ,विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले .
Congratulations to all students and teacher
ReplyDeleteCongratulations all of Team
ReplyDeleteCongratulations all of Team
ReplyDelete