माध्यमिक उच्च माध्यमिक संघ शिरूर
हवेली यांच्याकडून उपक्रमशील शाळा पुरस्कार दिनांक 14 ऑक्टोबर 2018 रोजी स्वीकारताना सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज केंदूरचे
प्राचार्य आणि स्टाफ.
हा पुरस्कार ब्रिगेडियर विक्रम प्रताप गायकवाड यांच्या हस्ते
प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिरूर तालुक्यातील वेगवेगळ्या शासकीय पदावर
कार्यरतअसलेले अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment