विभाग : आभियंत्रिकि विभाग
शाळेचे नाव : सरदार रघुनाथराव ढवळे
हायस्कूल केंदुर
महिना : जानेवारी २०१९
१. उपक्रमाचे नाव : माठ ठेवण्यासाठी स्टूल तयार करने
१. उपक्रमाचे नाव : माठ ठेवण्यासाठी स्टूल तयार करने
इयता...7 वी
थोडक्यात माहिती : ८ एमएम चे बार
घेतले त्याचे १० इंच ४ तुकडे कट केले. १५ इंच १ बार कट
केला. त्या बारचि रिंग गोलाकार
रिंग
बनवलि. १० इंचाचे ४ तुकडे वेल्डिंग केले.आश्या पधतिने माठ
ठेवण्यासाठी उन्हाल्यामद्ये लोकोपयोगि सेवा झालि .
1 150 50
महिना : जानेवारि
२.उपक्रमाचे नाव : शाळेतिल फोटो फिटिंग करने .
२.उपक्रमाचे नाव : शाळेतिल फोटो फिटिंग करने .
इयता...8 वी
थोडक्यात माहिती : शाळेच्या कार्यालयाच्या बाहेरील भिंतीवर ड्रिल मशिनच्या साहाय्याने सुरुवातिला स्क्रु फिटिंग केले. व मुलानि फोटो अडकवीले. मुलांना आत्मविश्वास आला .
थोडक्यात माहिती : शाळेच्या कार्यालयाच्या बाहेरील भिंतीवर ड्रिल मशिनच्या साहाय्याने सुरुवातिला स्क्रु फिटिंग केले. व मुलानि फोटो अडकवीले. मुलांना आत्मविश्वास आला .
महिना : जानेवारी
३.उपक्रमाचे नाव :फ्रेम व ग्रिल बनविने.
३.उपक्रमाचे नाव :फ्रेम व ग्रिल बनविने.
इयता...९ वी
थोडक्यात माहिती : २५*३ चे अंगल घेतले व साइज प्रमाणे कटिंग केले २ फुटाचे २ नग , दिड फुटाचे २ नग असे कट केले . १० एम एम चे बार घेउन दीड फुटाचे ५ नग कट केले. सुरूवातीला आम्हि फ्रेम बनवली नंतर आम्हि १० एम एम चे बार फ्रेम मदे वेल्डिंग केले. व व्हल्पास वेल्डिंग केले. अश्या पढतिने आमचि फ्रेम तयार झालि.

2 350
200
महिना : जानेवारी
४.उपक्रमाचे नाव : banch दुरूस्ती करणे.
४.उपक्रमाचे नाव : banch दुरूस्ती करणे.
इयता...७ वी
थोडक्यात
माहिती : शाळेच्या इमारतिमधिल बेंच मोड्तोड झालेले वेल्डिंग केले. तसेच ड्रिलिंग
करून नटबोल्ट फ़ीटिंग केले.
विभाग :
शेती व पशुपालन
जानेवारी 2019
शाळेचे नाव : सरदार रघुनाथराव ढवळे
हायस्कूल केंदुर
महिना : जानेवारी 8/1/2019
1.उपक्रमाचे नाव : Vertical Bag मधे रोपांचि लागवड करणे.
1.उपक्रमाचे नाव : Vertical Bag मधे रोपांचि लागवड करणे.
इयता...8 वी
थोडक्यात माहिती : इयत्ता ८ वी च्या मुलांनी रानामधे शेतात येनारे पिक पाहिले होते परंतु ज्या ठिकाणी शेति नाही तेथे पीक येऊ शकते का ? हे मुलांना जाणून घ्यायचे होते मी त्यांना सीमेंट च्या गोनि मदे माती कम्पोश्ट खत म्हणजे झाडाचा सुका पाला तसेच इतर कचरा बग मधे भरला , नंतर मुलांनी त्या बग च्या बाजूला छोटी रोपटी लावली .
थोडक्यात माहिती : इयत्ता ८ वी च्या मुलांनी रानामधे शेतात येनारे पिक पाहिले होते परंतु ज्या ठिकाणी शेति नाही तेथे पीक येऊ शकते का ? हे मुलांना जाणून घ्यायचे होते मी त्यांना सीमेंट च्या गोनि मदे माती कम्पोश्ट खत म्हणजे झाडाचा सुका पाला तसेच इतर कचरा बग मधे भरला , नंतर मुलांनी त्या बग च्या बाजूला छोटी रोपटी लावली .
शाळेचे नाव : सरदार रघुनाथराव ढवळे
हायस्कूल केंदुर
महिना : जानेवारी 8/1/2019
2.उपक्रमाचे नाव : Vertical Bag मधे रोपांचि लागवड करणे.

महिना : जानेवारी 9/1/2019
3.उपक्रमाचे नाव : झाडाना पाणी देणे / रोपांना पाणी देणे .
3.उपक्रमाचे नाव : झाडाना पाणी देणे / रोपांना पाणी देणे .
इयता...8 वी
थोडक्यात माहिती : इयत्ता ९ वी च्या मुलांनी लागवड केलेल्या मेथिच्या आणि कोथिम्बिरिच्या रोपांना पाणी दिले.
थोडक्यात माहिती : इयत्ता ९ वी च्या मुलांनी लागवड केलेल्या मेथिच्या आणि कोथिम्बिरिच्या रोपांना पाणी दिले.
पाण्याची कमतरता
असल्याकारणाने झारीच्या सहाय्याने मुलांनी पाणी घातले.
तसेच पाणी बचत
केली.
शाळेचे नाव : सरदार रघुनाथराव ढवळे
हायस्कूल केंदुर
महिना : जानेवारी 14/1/2019
4.उपक्रमाचे नाव : रोपांना पाणी देणे व तक्ते बनवणे .
4.उपक्रमाचे नाव : रोपांना पाणी देणे व तक्ते बनवणे .
इयता...8 वी
थोडक्यात माहिती : इयत्ता ७ वी च्या मुलांनी लागवड केलेल्या मेथिच्या आणि कोथिम्बिरिच्या रोपांना पाणी दिले.
थोडक्यात माहिती : इयत्ता ७ वी च्या मुलांनी लागवड केलेल्या मेथिच्या आणि कोथिम्बिरिच्या रोपांना पाणी दिले.
पाण्याची कमतरता
असल्याकारणाने झारीच्या सहाय्याने मुलांनी पाणी घातले तसेच vertical
bag मधील रोपांना पाणी
घातले. तसेच पाणी बचत केली.
मुलांनी बिजप्रक्रियेविशयिचे, vertical bag फार्मिंग च्या विशयि तक्ते
बनवले.
शाळेचे नाव : सरदार रघुनाथराव ढवळे
हायस्कूल केंदुर
महिना : जानेवारी 16/1/2019
5.उपक्रमाचे नाव ; सेंद्रिय किटकनाशक तयार करणे
5.उपक्रमाचे नाव ; सेंद्रिय किटकनाशक तयार करणे
इयता... ९ वी
थोडक्यात माहिती : इयत्ता ७ वी च्या मुलांनी सेंद्रिय किटकनाशक तयार करण्यासाठी लागनार्या साहित्य आणि साधनांचि जुळवाजुळव केलि. त्यामधे कडुनिम्ब निरगुडी घानेरि गुलवेल एरंड सीताफळ पपई रुई करंज कन्हेर शेण गोमुत्र पाणी ई. चे योग्य प्रमाण घेतले व ते ५ लीटर पाण्यात मिसळवले. हे मिश्रण काठीच्या साह्याने ढवळले. आय बी टी शेताला फवारनि साठी ते मुले उपयोगात आननार आहेत .
थोडक्यात माहिती : इयत्ता ७ वी च्या मुलांनी सेंद्रिय किटकनाशक तयार करण्यासाठी लागनार्या साहित्य आणि साधनांचि जुळवाजुळव केलि. त्यामधे कडुनिम्ब निरगुडी घानेरि गुलवेल एरंड सीताफळ पपई रुई करंज कन्हेर शेण गोमुत्र पाणी ई. चे योग्य प्रमाण घेतले व ते ५ लीटर पाण्यात मिसळवले. हे मिश्रण काठीच्या साह्याने ढवळले. आय बी टी शेताला फवारनि साठी ते मुले उपयोगात आननार आहेत .
शाळेचे नाव : सरदार रघुनाथराव ढवळे
हायस्कूल केंदुर
महिना : जानेवारी 22/1/2019
6.उपक्रमाचे नाव : मिरचिच्या रोपामधे कोथिंबीर( धना )टाकने व पाणी देणे.
6.उपक्रमाचे नाव : मिरचिच्या रोपामधे कोथिंबीर( धना )टाकने व पाणी देणे.
इयता... ७ वी
थोडक्यात माहिती : इयत्ता ८ वी च्या मुलांनी मिरचिच्या रानात मेथी उपटल्या नंतर त्यातील जमिनिचि मशागत करुन कोथिम्बिरिचे बी टाकले. तसेच पंज्याच्या साहाय्यने धना बी जमिनीत गाड्ले. मुलानि त्याला पानी दिले. यातुन मुलाना चांगला अनुभव आला.

विभाग
:गृह व आरोग्य
महिना – जानेवारी 2019
या महिन्यांमधील महत्त्वाची
प्रात्यक्षिके /प्रकल्प /उपक्रमांविषयी माहिती द्या.
इ.8वी
1) उपक्रमाचे नाव- शेंगदाण्याची चिक्की
थोडक्यात माहिती- शिंगाने निवडून
खरपूस भाजून घेतले . व मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले. नंतर गूळ बारीक करून अर्धा
कप पाणी टाकून कढईमध्ये गुळाचा पाक करून घेतला वाटलेल्या शिंगदाने त्यामध्ये मिक्स
करून ताटामध्ये तळाला थोडे तूप लावून पसरवून घेतले गरम असतानाच वड्या पाडून
घेतल्या व मुख्याध्यापकांनी सांगितल्याप्रमाणे पोषण आहारा बरोबर पूरक आहार म्हणून
मुलांना वाटण्यात आल्या. एकूण 5वि ते 8वी मधील 350 मुलांना वड्या वाटण्यात आल्या.
इ.9वी
2) उपक्रमाचे नाव - खारे शेंगदाणे, नमकिन डाळ
थोडक्यात माहिती - हरभरा डाळ 4 ते 5 तास भिजवून ती 1 ते 2 तास सुकवून घेतली.
व तेलामध्ये तळून घेतली. त्यावर आपल्या आवडीप्रमाने मीठ, मिरची पावडर, चाट मसाला मिक्स
केला.
शेंगदाने निवडून भाजणे. भाजत आल्यावर
मिठाचे पाणी करून टाकले व गरम केले. त्यामध्ये मुलांनी अन्नपदार्थ भिजवून तळणे.
भाजणे ही प्रक्रिया अभ्यासली.
यशोगाथा-
शीर्षक - शेंगदाणा चिक्की
किशोरवयीन मुलांमध्ये रक्ताचे प्रमाण
कमी आढळते. त्मुयाळे मुलांना पोषण आहारा बरोबर पूरक आहार म्हणून शेंगदाने व गूळ
यांची चिक्की बनविण्यात आली.
उद्भवलेली समस्या- जास्त प्रमाणात
अन्न पदार्थ बनविण्यासाठी साधने लहान पडतात.
प्रास्ताविक उपाय - थोडे थोडे करून
बनविले.
इ. 9वी
3) उपक्रमाचे नाव -तिळाची चिक्की
थोडक्यात माहिती - मकर संक्रांतीमुळे
गृह आरोग्य विभागांतर्गत तिळाची चिक्की बनविण्यात आली. थंडीच्या दिवसांमध्ये
तीळ, गूळ आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतो. म्हणून तीळाची चिक्की व लाडू
बनवून विद्यार्थ्यांना वाटण्यात आले. त्यासाठी एकून खचॆ 550 रू. आला. एकून 500विद्यार्थ्यांनी
तीळगुळाचा लाभ घेतला.
इ. 8वी
4) उपक्रमाचे नाव - पॅटीस
थोडक्यात माहिती - शाळांमध्ये 12 जानेवारी ते 19 जानेवारीदरम्यान
सप्ताह आयोजित केला जातो. त्यामध्ये एक दिवस विद्यार्थ्यांनी खाऊचे , भाजीचे स्टॉल
लावतात.IBT गृह आरोग्य विभागाने सुद्धा पॅटिसचे स्टॉल लावले होते. एकूण 55पॅटीस बनविले.
त्यासाठी 350रू. खचॆ आला. 550रू. विक्री झाली. 200
रु नफा झाला.
यशोगाथा -
शीर्षक- पॅटिस
विद्यार्थ्यांनी 55पॅटीस बनवून
त्यांची विक्री केली. त्यामधून मुलांना अन्न पदार्थ बनवून विक्री करणे ही प्रक्रिया
अभ्यासली.
उद्भवलेली समस्या- साधने कमी पडली, गावांमध्ये साहित्य
मिळाले नाही.
प्रस्ताविक उपाय - शेजारी गावाहून आणले.
लोकोपयोगी सेवेचे नाव-
नग /दर /किंमत/एकूण खर्च, /नफा
खारे शेंगदाने, नमकीन डाळ 20 /5रू / 100/75रू /25रू
पॅटिस 55 /10रू/550/350रू /200रू
नानकेट 100/2रू /200/125रू /75रू
विभाग :ऊर्जा व पर्यावरण
1.प्रात्यक्षिकांचे/प्रकल्पाचे/उपक्रमाचे नाव : लाकडी बोर्डला वायरिंग करणे
इयत्ता : 8 वी
महिना : जानेवारी २०१९
थोडक्यात माहिती : आम्ही मुलांसमवेत लाकडिबोर्डला वायरिंगला करण्यासाठी लाकडिबोर्ड ,वायर ,वन वे स्वीच, सॉकेट या वस्तू जमा केल्या.लाकडी बोर्डला वायरिंग तयार करण्याची पद्धत मुलांना व्यवस्थित समजावून सांगितली . व त्या पद्धतीने लाकडी बोर्डला वायरिंग केली. त्यासाठी २००रू इतका खर्च आला .तो आम्ही विद्यार्थ्यांना २२० रू ना वीकला .
वस्तूंची नावे
|
दर
|
नग
|
किंमत
|
एकूण नफा
|
वन वे स्विच
|
15 रु
|
४
|
६० रु
|
|
थ्री पिन सॉकेट
|
15 रु
|
४
|
६० रु
|
|
१.५ मिमी वायर
|
१०
|
२
|
२०
|
|
बोर्ड ६*६
|
४०
|
१
|
४०
|
|
|
|
|
|
20 रुपये
|
विभाग :ऊर्जा व पर्यावरण
2.प्रात्यक्षिकांचे/प्रकल्पाचे/उपक्रमाचे नाव : वायर गेजचे प्रकार ओळखणे
इयत्ता : ९ वी (अ)
थोडक्यात माहिती : गेज प्लेट हि स्टील या धातूची असते .त्याद्वारे आम्ही विविध वायरचे गेज मोजून घेतले .
उदा .२२,२५,३० इत्यादी .
ज्या वायरचे गेज मोजले ती वायर कॉपर या धातूची होती .
विभाग :ऊर्जा व पर्यावरण
३.प्रात्यक्षिकांचे/प्रकल्पाचे/उपक्रमाचे नाव : लाईट माळ तैयार करणे .
इयत्ता : 9 वी
महिना : जानेवारी २०१९
थोडक्यात माहिती :आम्ही मुलांसमवेत लाइटमळ तयार करण्यासाठी बाळ होल्डर टोपण एसी किट वायर अशा प्रकारच्या वस्तू गोळा केल्या . या वस्तू गोळा करण्यासाठी साधारणतः २२५ इतका खर्च आला . माळ तयार करण्याची पद्धत मुलांना व्यवस्थित समजावून सांगितली . व त्या पद्धतीने माळ तयार केली. अशा प्रकारची माळ आम्ही गणपती उत्सव दीपावली सारख्या सणांमध्ये विकतो . माळेची विक्रीची किमत३२५ रु इतकी ठरवलेली आहे.त्यातून आम्हाला १००रू इतका नफा मिळतो.
वस्तूंची नावे
|
दर
|
नग
|
किंमत
|
एकूण नफा
|
१० मिमी ब्लब
|
२.५० रु
|
४०
|
१००
|
|
होल्डर
|
५० पै
|
४०
|
२०
|
|
टोपण
|
५०पै
|
४०
|
२०
|
|
No comments:
Post a Comment