शोष खड्डा
तयार करणे
इयत्ता नववीची
मुले मुली यांनी दीड बाय दीड फूट खोलीचा खड्डा घेतला तो खड्डा आम्ही शाळेमध्ये
घेतला म्हणजे ज्या ठिकाणी सांडपाणी जाते त्या ठिकाणी घेतला त्यामुळे मध्ये वाळूचा
थर व त्यावर ती विटांचा थर असे थरावर थर देऊन त्यानंतर एक पीव्हीसी पाईप घेऊन
जोडणी केली तो खड्डा आम्ही पूर्ण केला त्या खड्ड्यास आम्हाला साडेतीनशे रुपये खर्च
झाला.
No comments:
Post a Comment