मैद्याचा केक
इयत्ता - 9वी
दही, पिढी साखर, बेकिंग पावडर, सोडा, मिल्क पावडर एकत्र करून चांगले फेरा नंतर कोको पावडर, मैदा घालून परत चांगलं फेरा व तेल घालून मिक्स करा व
ओव्हनमध्ये केक बेक करून घेतला. त्यासाठी एकूण खर्च 50रु. आला. त्याचे पीस करून विक्री केली. आता 15 पीस तयार झाले. व 5 रुपये प्रमाणे
विक्री केली असता 75 रु. झाले 25 रु. नफा झाला.
No comments:
Post a Comment