"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार " शिक्षणमहर्षि प. पू . डॉ.बापूजी साळुंखे .

Tuesday, 14 April 2020

जनावरांचे चारा व्यवस्थापन करणे


जनावरांचे चारा व्यवस्थापन करणे

नववीच्या मुलांना जनावरांना आवश्यक असणारा चारा तसेच खुराक यातील माहिती समजावून सांगितली.चाऱ्यांमध्ये मुलांना हिरवा चारा आणि वाळलेला चारा यातील फरक समजावून सांगितला तसेच खुरांमध्ये कडधान्य आणि कारखान्यातील उपउत्पादने यातील फरक समजावून सांगितला.जनावराच्या वजनानुसार त्यांना आवश्यक असणारा चारा किलोग्रॅममध्ये किती आहे किती असावा हे मुलांना शब्दात सांगितले.
मुलांनाही माहिती नवीन असल्यामुळे हा प्रयोग घरी जाऊन त्यांनी करण्याचा निश्चय केला.



No comments:

Post a Comment

                                                                  अभियांत्रिकी विभाग.                                                      ...