समोसे बनविने.
अन्न पदार्थ बनविण्याच्या पद्धती पाच आहे. त्यामध्ये तळणे, भाजणे, उकडणे, शिजविणे, वाफविणे हे प्रकारयेतात. समोसे बनविताना मुलांनी उकडणे, तळणे या दोन प्रक्रिया अभ्यासल्या. त्यामध्ये बटाटे, वटाणा,
मिरची, गरम मसाला, मैदा, तेल, मीठ, लसूण, हळद, ओवा, आलं इ. पदार्थ वापरले. त्यापासून शंकू आकाराचे समोसे बनविण्यात आले. त्यासाठी एकूण 100रु. खर्च आला. एकूण 20 समोसे तयार झाले. प्रत्येकी 8रू.
प्रमाणे विक्री केली असता 160रू. झाले.
No comments:
Post a Comment