"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार " शिक्षणमहर्षि प. पू . डॉ.बापूजी साळुंखे .

Tuesday, 14 April 2020

कच्ची दाबेली बनविणे.

कच्ची दाबेली बनविणे. 

अन्न पदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये उकडणे  वाफविणे ही प्रक्रिया अभ्यासत असताना कच्ची दाबेली 
बनविण्यात आलीत्यासाठी बटाटेगरम मसालालसूणमिरचीआलंजिरेमोहरीतेलमीठशेंगदाणे
डाळीबबारीक शेवबटरपावा लाद्याचिंचगुळलाल मिरचीलिंबूसाहित्य वापरण्यात आलेत्यामध्ये बटाटे उकडून त्यांची साले काढून घेण्यात आलीतेलामध्ये जेरीमोहरीआलंलसूनमिरची पेस्टहळद
मीठगरम मसालाटाकून मिश्रण तयार करून घेतले नंतर पाव घेऊन तो मधोमध कापून त्याला आतून लसूण चटणी  चिंचेची चटणी लावून मध्ये बटाटय़ाचे सारण भरून घेतले  शेंगदाणे अर्धे करून तसेच 
डाळिंबाचे दाणे लावून घेतले  वरून बारीक शेव टाकलीतव्यामध्ये बटर टाकून दोन्ही बाजूने भाजून घेतलेत्यासाठी 130रूखर्चा आला. 18 दाबेली तयार झाल्या. 10रुप्रमाणे विक्री करण्यात आली असता 180रु. 50रूनफा झाला.


No comments:

Post a Comment

                                                                  अभियांत्रिकी विभाग.                                                      ...