पॅटीस बनविणे.
इयत्ता - 8वी
अन्न पदार्थ बनविणे यामध्ये पदार्थ उकडणे व तळणे या प्रक्रिया मुलांनी केल्या. त्यासाठी मुलांनी बटाटे उकडून त्याची साले काढून ते कुस्करून घेतले. त्यामध्ये आलं, लसूण, मिरची पेस्ट, मीठ, हळद, कापलेला कांदा, कापलेला कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतले. एका ब्रेडवर हे मिश्रण पसरवून दुसरा ब्रेड त्यावरून ठेवला
त्रिकोणी आकारामध्ये कापून घेतला. बेसन पिठामध्ये मीठ, हळद, सोडा टाकून पीठ व्यवस्थित पाणी टाकून कालवून घेतले व गॅसवर कढई ठेवून तेल टाकले. तेल गरम झाल्यावर बनवलेले पॅटीस बेसनपेठांमध्ये बुडवून ते तळून घेतले. एकूण 15 पॅटीस तयार झाले. त्यासाठी 100रू. खर्च आला. 10रू. प्रमाणे विक्री केली असता 150रू. झाले. 50रु. नफा झाले.
No comments:
Post a Comment