पाण्याच्या टाकीसाठी स्टँड तयार करणे.
प्रथम मुलांना सांगितले पाण्याची टाकी ठेवण्यासाठी स्टँड तयार करायचे आहे.त्यासाठी लागणार्या साइझप्रमाणे लांबी 3 फुट, रुंदी 4 फुट, उंची 3 फुट कटर मशिनच्या सहाय्याने m. 5 अँगल 35*3 च्या साईझचे 3 फुटाचे 4 नग कटिंग केले. अजून 3 फुटाच्या अँगल चे 4 नग कटिंग केले. जुन्या स्टँडचे रिपेरिंग करून ते स्टँड वेल्डिंग
केले. बेंडिग झालेले अँगल सरळ केले व योग्य मापात जोडले. अशा पद्धतीने मुलांच्या
लक्ष्यात आले स्टँड कसे बनवायचे आणि टाकी उंचीवर ठेवायची. आणि यापासून लोकोपयोगी
सेवा झाली.
No comments:
Post a Comment