अन्नपदार्थावर प्रक्रिया करणे यामध्ये उकडणे व तळणे ही प्रक्रिया मुलांना शिकवण्यात आली. त्यामध्ये बटाटे,बेसनपीठ, तेल, आलं, लसून, मिरची, मीठ, हळद, कोथिंबीर, जिरे, मोहरी, कडीपत्ता, पाव, इ. साहित्य
वापरण्यात आले. बटाटे उकडून, सोलून ते कुस्करून घेतले. व त्यामध्ये आलं,लसून, मिरची यांची पेस्ट व मीठहळद मिक्स केले. तसेच कोथिंबीर कापून टाकली व कडीपत्ता टाकला. बेसनपीठामध्ये मिठ व हळद मिक्स
करून पिठ जास्त पातळ ही नाही व जास्त घट्टही नाही अशा प्रमाणात कालवून घेतले. वडे बनवून बेसन पीठा मध्ये बुडवून तेलात तळून घेतले. व पावाबरोबर सर्व केले. त्यासाठी एकूण 112रु. खर्च आला. एकूण 17 वडे
तयार झाले. 10रु. प्रमाणे विक्री केली असता 170रू.झाले. व 50रू. नफा झाला.
No comments:
Post a Comment