मिनी गार्डन
टॉवर तयार करणे.
इयत्ता: नववी
सर्वप्रथम
मुलांनी मिनी गार्डन टॉवर तयार करण्यासाठी साहित्य व साधनांची जुळवाजुळव
केली.उपलब्ध
साहित्याच्या साह्याने मिनी गार्डन टॉवर तयार केली.मुलांनी मोठ्या आकाराचा बादलीला छिद्र पाडले.त्या छिद्रांमध्ये
तेवढय़ाच
आकाराची दोन इंची पाइप बसविले.त्यामध्ये कंपोष्ट खत झाडांचा पालापाचोळा हा एकत्रित
पणे भरून मध्ये तीन इंची पाईपचा तुकडा
बसून छोटी छोटी छिद्रे पाडली.त्या छिद्रांमध्ये मिरची आणि वांग्याची रोपे
लावली.मुलांना यातून आगळावेगळा अनुभवाला ज्या ठिकाणी शेत जमीन नाही त्या ठिकाणी हा गार्डन टॉवरचा
प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण करता येतो हे मुलांनी
अनुभवले.
No comments:
Post a Comment