"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार " शिक्षणमहर्षि प. पू . डॉ.बापूजी साळुंखे .

Tuesday, 14 April 2020

शेत जमीन नांगरने.


शेत जमीन नांगरने.
शेती नांगरणेसाठी  बळिराम नांगर अथवा नांगरीचा उपयोग केला जातो.,परंतु क्षेत्र थोडे असल्यामुळे मुलांनी टिकावाच्या साह्याने शेत जमीन नांगरली.शेतजमीन नांगरल्यामुळे  पिकाला लागवडीसाठी योग्य होती.यातून मुलांना एक आगळा वेगळा अनुभव आला.पीक जोमाने येते यासाठी मुलांनी शेत जमीन टिकावाच्या साह्याने नांगरली . यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च आला नाही फक्त श्रम बळ हे मुलांचे होते.


No comments:

Post a Comment

                                                                  अभियांत्रिकी विभाग.                                                      ...