राखी बनवणे.
इयत्ता - 8वी
आपण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण असतो. त्यामध्ये बहीण
आपल्या भावाला मोठ्या प्रेमाने राखी बांधते. त्यासाठी शाळांमध्ये घरच्या घरी राखी
कशी बनवायची हे मुलांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकवण्यात आले. त्यासाठी लागणारे
मटेरियल दूकानामधून खरेदी केले व वेगवेगळय़ा प्रकारच्या राख्या बनवण्यात आल्या.
No comments:
Post a Comment