वायर गेज
मोजणे
वायर ,गेज मीटर.गेज पट्टी ,विविध प्रकारच्या गेज वायर उदा.22 ,25 ,27 इ. त्या एम एम व ङाय मीटर
मध्ये
मोजतात.ते मोजण्यासाठी आम्हाला 65 रुपये खर्च झाला.त्यासाठी आम्ही कॉपरची वायर मोजली,मुलांना वायर
गेज
मोजण्याचा फायदा काय आहे हे समजले तसेच कोणत्या ठिकाणी किती गेज वायर वापरतात ताची माहिती मिळाली.
No comments:
Post a Comment