बेंच दुरुस्ती करणे.
इयत्ता :आठवी
स्क्रू विषयी माहिती शाळेतील मुलांना
माहिती देऊन कोण कोणत्या प्रकारचे स्क्रू कसे फिटिंग दीलींग करून घ्यायचे माहिती
दिली तुटलेला बेंच दुरुस्ती वेल्डिंग केले व मुलांनी सहा एम एम चे ड्रिलिंग फळी वरती करून फिटिंग
केले .
तुटलेले पाय वेल्डिंग केले
3:15 या साइज वापरला व
योग्य मापात फळी कटिंग केले व्यवस्थित रित्या बेंच रिपेरिंग केल्या.अशाप्रकारे बेंच दुरुस्ती केली. लोकोपयोगी सेवेचे नाव
शाळेतील बेंच दुरुस्ती करणे खर्च 100 रुपये नफा 50 रुपये झाला.
No comments:
Post a Comment