मसाला डोसा
इयत्ता - 8वी
अन्न पदार्थ
बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये वाफविणे ही प्रक्रिया अभ्यासताना मसाला डोसा
बनविण्यात आला. त्यासाठी तांदूळ, उडीददाळ, हरभरा डाळ, बटाटा, लाल मिरची, हळद, जीरी, मोहरी, मिठ, तेल, गरम मसाला इ. साहित्य वापरण्यात
आले.तांदूळ व डाळी 4 ते 5 तास भिजवून ठेऊन ते वाटून
घेतले. बटाटे उकडून घेऊन ते सोलून कुस्करून घेतले. कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये
जीरी, मोहरी, हळद, लाल मिरची तसेच मीठ टाकून
व्यवस्थित परतून घेतले. गॅसवर पॅन ठेवून त्यावर तांदळाचे मिश्रण पातळ ओतून त्यावर
बटाटय़ाचे मिश्रण पसरवून घेतले व ब्राऊन कलर आल्यावर काढून घेतले.
No comments:
Post a Comment