गृहआरोग्य
वर्ष 2023
महिना- जानेवारी
शाळेचे नाव -सरदार रघुनाथ ढवळे हायस्कूल केंदुर
इयत्ता- आठवी
उपक्रमाचे नाव - तिळगुळ चिक्की
साहित्य= ३.१/२ किलोतीळ ,७किलोगूळ, ५०ग्रम तूप, वेलची५ग्रम , शेंगदाणे २ किलो, कढई , चमचा थाळी , सुरी, वाटी.
कृती=
1) कढईचा वापर करून तिळ भाजून घेणे. शेंगदाणे बारीक कुठ करून घेणे .
2-कढईत गूळ व थोडेसे पाणी घाला
3-मंद आचेवर गुळाचा गोळीबंद पाक तयार करणे
4-तूप वितळून एका थाळीमध्ये पसरून लाऊन तयार ठेवणे
5-गुळाच्या गोळीबंद पाकामध्ये तीळ शेंगदाणे कूटटाकून चमच्याने हलवा व ते गरम असतानाच तूप लावलेल्या थाळी मध्ये पसरवा
6-मिश्रणाचा थर थोडा गार झाल्यावर सूरीने त्यात उभे आडवे छेद घेऊन वड्या तयार करणे.
7- मिश्रण पुर्ण गार झाल्यावर थाळीतून वड्या सुट्या करणे.
अश्या प्रकारे 10 किलो चिक्की तयार केली.
मकरसंक्रांती निम्मित लोकपोयोगी सेवा केली.
एकूण खर्च -1000, नफा -1200
No comments:
Post a Comment