गृह आरोग्य
वर्ष २०२३
महिना फेब्रुवारी
शाळेचे नाव-सरदार रघुनाथ ढवळे हायस्कूल केंदुर
उपक्रमाचे नाव - केमिकल विरहित साबण
साहित्य - साबण बेस , कोरफडीचा रस, कडुनिंबाच्या पानांचा रस, व्हिटामिन इ ओईल ची गोळी , पातेले, साबणाचा साचा ई
कृती- एका पातेल्यात साबण बेस चे तुकडे करून टाकले नंतर त्यात कोरफडीचा रस आणि कडुनिंबाच्या पानांचा रस व्हिटामिन इ ओईल टाकले हे मिश्रण एकजीव करून साच्यात ओतून घेतल मिश्रण थंड झाल्यावर साच्यातून साबण काढले
No comments:
Post a Comment