"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार " शिक्षणमहर्षि प. पू . डॉ.बापूजी साळुंखे .

Thursday, 21 December 2017

शासकीय रेखाकला परिक्षा विद्यालयाचे सुयश दै लोकमत बातमी

शासकीय रेखाकला परिक्षा विद्यालयाचे सुयश दै लोकमत

शासकीय रेखाकला परीक्षा यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक



 शासकीय रेखाकला परीक्षा यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक 

 केंदूर ता. शिरूर जि. पुणे - सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदूर चा शासकिय चित्रकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट सप्टेंबर २०१७ चा निकाल १००% लागला व या वर्षीही विद्यालयाची १००% निकालाची परंपरा कायम राहीली .
                 या परीक्षासाठी यशस्वी विद्यार्थाना कला शिक्षक श्री एस एस जोहरे यांनी मार्गदर्शन केले . यशस्वी विद्यार्थी यांचे  जि . प . सदस्या सौ .सविताताई बगाटे  ,पं स सदस्या सौ . सविताताई पऱ्हाड ,शिरूर बाजारसमिती संचालक श्री. शंकरदादा जांभळकर ,श्री रामशेठ साकोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक  श्री. बेले एम डी .  ,विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले .

                एलिमेंटरी ग्रेड परीक्षा साठी विद्यालयातील एकूण २४ विद्यार्थी बसले होते सर्वं विद्यार्थी यशस्वी झाले या पैकी गावडे रोहन बबन ,गावडे तेजस तुकाराम ,लिमगुडे साहिल कैलास ,पवळे मयूर मल्हारी ,साकोरे धनश्री राजाराम ,साकोरे वैष्णवी राजेश ,शेडकर प्रतिक्षा मच्छिन्द्र ,सुक्रे  ओंकार अशोक ,वाघ सृष्टी अशोक यांनी ब श्रेणी   संपादन करून यश मिळविले .


           इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा साठी एकूण २१ विद्यार्थी बसले होते सर्वं विद्यार्थी यशस्वी झाले . या पैकी चौधरी साक्षी पांडुरंग ,एखे शिवम राजेन्द्र ,गावडे सूरज दादाभाऊ ,जाधव शिल्पा राजाराम ,जाधव वृषाली मधुकर ,लिमगुडे कविता पांडुरंग ,लिमगुडे निकिता रामदास ,पऱ्हाड पवन रामदास ,साकोरे अक्षय संजय ,साकोरे सुजित संपत ,शिंदे ज्ञानराज शरद ,शिंदे ज्योती शामराव ,ताथवडे आदित्य शिवाजी ,थिटे साक्षी सतीश ,थिटे  श्रेयश गणेश ,थिटे सोनिया विलास ,थिटे वैष्णवी अशोक यांनी ब श्रेणी   संपादन करून यश मिळविले .
       

शासकिय रेखाकला परीक्षेत यश

    केंदूर - सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदूर चा शासकिय चित्रकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट सप्टेंबर २०१७ चा निकाल १००% लागला व या वर्षीही विद्यालयाची १००% निकालाची परंपरा कायम राहीली .
                एलिमेंटरी ग्रेड परीक्षा साठी विद्यालयातील एकूण २४ विद्यार्थी बसले होते सर्वं विद्यार्थी यशस्वी झाले या पैकी गावडे रोहन बबन ,गावडे तेजस तुकाराम ,लिमगुडे साहिल कैलास ,पवळे मयूर मल्हारी ,साकोरे धनश्री राजाराम ,साकोरे वैष्णवी राजेश ,शेडकर प्रतिक्षा मच्छिन्द्र ,सुक्रे  ओंकार अशोक ,वाघ सृष्टी अशोक यांनी ब श्रेणी   संपादन करून यश मिळविले .
           इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा साठी एकूण २१ विद्यार्थी बसले होते सर्वं विद्यार्थी यशस्वी झाले . या पैकी चौधरी साक्षी पांडुरंग ,एखे शिवम राजेन्द्र ,गावडे सूरज दादाभाऊ ,जाधव शिल्पा राजाराम ,जाधव वृषाली मधुकर ,लिमगुडे कविता पांडुरंग ,लिमगुडे निकिता रामदास ,पऱ्हाड पवन रामदास ,साकोरे अक्षय संजय ,साकोरे सुजित संपत ,शिंदे ज्ञानराज शरद ,शिंदे ज्योती शामराव ,ताथवडे आदित्य शिवाजी ,थिटे साक्षी सतीश ,थिटे  श्रेयश गणेश ,थिटे सोनिया विलास ,थिटे वैष्णवी अशोक यांनी ब श्रेणी   संपादन करून यश मिळविले . 
            या परीक्षासाठी यशस्वी विद्यार्थाना कला शिक्षक श्री एस एस जोहरे यांनी मार्गदर्शन केले . यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक यांचे पुणे विभागाचे प्रमुख श्री एस एम गवळी संस्था विभागिय सदस्य श्री सदाशिवराव थिटे श्री रामशेठ साकोरे ,श्री राजेंद्रशेठ रासकर ,पं स सदस्या सौ . सविताताई पऱ्हाड ,विद्यालयाचे मुख्याध्यापक  श्री. बेले एम डी .  केंदूर च्या  सरपंच सौ . संगीताताई गावडे ,श्री. जी . बी . थिटे सर ,श्री तुकाराम सुक्रे ,श्री पांडुरंग ताथवडे दादा ,श्री अशोक वाघ ,विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले . 

Wednesday, 20 December 2017

विद्यालयात नव्याने सुरु झालेला आय बी टी उपक्रमाचे प्रशिक्षण

विद्यालयात नव्याने सुरु झालेला आय बी टी उपक्रमाचे प्रशिक्षण
विज्ञान आश्रम पाबळ यांचे सहकार्याने आमचे विद्यालयात आय बी टी विषय सुरु झाला असून त्या अंतगर्त प्रशिक्षण आज दिनांक २०/१२/२०१७ रोजी झाले सदर प्रशिक्षणात १५ शाळांनी भाग घेतला.

सरदार रघुनाथराव ढवळे विद्यालयात गणपती उत्सवाचे आयोजन

सालाबादप्रमाणे सरदार रघुनाथराव ढवळे विद्यालयात गणपती उत्सवाचे आयोजन करण्यात आले






सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदूर विद्यार्थ्यांना सायकल वाटप

सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदूर विद्यार्थ्यांना सायकल वाटप : या विद्यालयातले गरजू विदयार्थी यांना
मोफत सायकल वाटप करण्यात आले

सरदार रघुनाथराव ढवळे विद्यालयात योग दिन साजरा

सरदार रघुनाथराव ढवळे विद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला यामध्ये शाळेतील विधार्थी यामध्ये सहभागी झाले विद्याथ्यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले .
६५० विद्यार्थांनी यामध्ये सहभाग घेतला . आपले अरोग्य आपण कसे सुरक्षित ठेवावे याविषयी प्राचार्य श्री बेले एम डी  यांनी मागदर्शन केले . या कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रकारची योगासने विद्याथ्यांकडून करून घेण्यात आली .
आपल्या आरोग्याची काळजी आपणच घावी . निरोगी शरीरात सुंदर मन वास करते .



सरदार रघुनाथराव ढवळे विद्यालयाचा अनोखा उपक्रम

सरदार रघुनाथराव ढवळे विद्यालयाचा अनोखा उपक्रम :-  विद्यालयातर्फे ग्रंथालयातील ग्रंथाचे प्रदर्शन व निवडक ग्रंथांचे दिंडी काढून गावातुन मिरवणूक काढण्यात आली . सदर कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री बेले एम डी यांनी अभंग गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली .

ढवळे विद्यालयाचा स्वच्छता अभियान उपक्रम

सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कुल केंदूर स्वच्छता अभियान
शालेय विद्यार्थी व स्टाफ सफाई करताना
  वियालयातर्फे गाव व परिसर स्वच्छता

सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कुल केंदूर मधील विध्यार्थी 



                                                                  अभियांत्रिकी विभाग.                                                      ...